झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत ईशा आणि विक्रांत एकत्र पतंगोत्सव साजरा करणार आहेत. तर ईशाच्या आई-वडिलांनी त्यांचं राहत घर विकल्याचे गोष्ट ईशाला कळणार का? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.
